गप्पागोष्टी – अमेरिकेतील समाज व्यवस्था , कुटुंब व्यवस्था , महाराष्ट्र मंडळं आणि बरंच काही

.

21 thoughts on “गप्पागोष्टी – अमेरिकेतील समाज व्यवस्था , कुटुंब व्यवस्था , महाराष्ट्र मंडळं आणि बरंच काही

  1. Ganesh Avhad says:

    छान मुलाखत झाली. समाज लहान असल्याने तेथे भारतीयांचे एकी दिसुन येते.

  2. Dr. Ashok Shejole says:

    छान गप्पां गोष्टी स्वामी विवेकानंद नी गाजवली शहरात राहतात ….वर्णभेदभाव हा होणार च भारतीय लोक ची बुद्धी मता वत्याचे वरचस्व कारणीभुत आहे…।।

  3. Manisha Bagwe says:

    Bhave madam khupach informative video on Marathi mandal by Shri Joshi Sir,
    Maza mulaga Daytona Beach City madhye rahato. Tyani dilelya site var to baghnar aahe!
    Ha interview cha upkram chhan aahe, barich mahiti kalate.

  4. Rajesh Nare says:

    २५ वर्षे अमेरिकेत राहून सुद्धा श्री जोशी सर अतिशय उत्तम आणि अस्खलित मराठी बोलतात. हे बघून अभिमान वाटला. सगळ्यांनीच याचा आदर्श घ्यायला हवा. ही छानशी मुलखात दाखवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार! खूप नवीन आणि चांगली माहिती मिळाली.

  5. ashok baravkar says:

    हे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे. आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे.
    अपर्णा ताई मला आपले खूप कौतुक वाटते. आम्ही महाराष्ट्रात राहून बाहेरील संस्कृती आत्मसात करतो. आणि तुम्ही अमेरिकेत राहून महाराष्ट्राचे संस्कृतीचे जतन करत आहात. आम्हाला अमेरिकेचं आपल्या नजरेतून दर्शन घडवत आहात. सलाम आपल्या कार्याला आपण असेच नवनवीन उपक्रम राबवत रहा. पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा

  6. Dr. Maruti Gangawane says:

    जरी इंडियन जेनेटिकली सुपिरियर असलो तरी सगळे वैज्ञानिक शोधकर्ते हे तिकडेचेच आहेत .. भारतातील बऱ्याच अंशी सुधारणा दिसून येते ती त्या शोधकार्यामुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *