41 thoughts on “अमेरिकेतील Lands End Labyrinth (San Francisco) California USA

  1. Manasi Gokhale says:

    थोडीशी कुणकेश्वरची आठवण येते कि नाय तू बघितल्यास ना आताचे कुणकेश्वर मला इथेच रुपय kar

  2. Ashok Paralkar says:

    माझ्या सारख्या जेष्ठ नागरिकाला (वर वर्षे फक्त ८२) हा एक सुवर्णयोग च म्हणावा लागेल, उत्कृष्ट छायाचित्रिकरणामुळे या वयात "आँखो देखा Gold-gate " चे नयनसुख घेता आले.
    असेच "जिवंत-छायाचित्रिकरणाचे" विडियो सादर करिता जा, जेणेकरून आम्हा जेष्ठांना घरबसल्या (हे आता अपरिहार्य आहे) हे " विश्वची माझे घर" अनुभवता येईल.
    तुम्हा सर्वांना परिणाम, शुभेच्छेसह निरोप घेतो.
    अशोक मो. परळकर
    सासवणे, अलिबाग.,
    महाराष्ट्र.
    १९-०७-२०२० रवि. वेळ सायं.०५:२५.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *